वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून १८ मे २०२५पासून शेतकऱ्यांना पासून शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२५ करता तूर मूग ज्वारी सोयाबीन अशा विविध पिकाच्या विविध वनच बियाणं उपलब्ध  करून दिले जाणार आहे . या संदर्भातील एक महत्वाचे अपडेटची माहिती आपण आज घेणार अहोत. 


          वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ तसेच कृषीविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या विद्यापीठाच्या ५३ व्या वर्धापन दीना निमित्त १८ मे २०२५ पासून शेतकऱ्यांना विविध वाणाच्या बियाणांची उपलभता करून दिली जाणार आहे. या मध्ये खालील वाण  दिले जाणार आहे.

१) ज्वारी ( परभणी शक्ती ) दार १२५ रु प्रति किलो , प्रति बॅग ४ किलो, एकूण दार रु ५०० प्रति बॅग , एकूण ५०० बॅग . २)मूग (वन बी -२००३-२) दर रु २२०/- प्रति किलो , प्रति बॅग ६ किलो, एकूण दार १३२०/- प्रति बॅग एकूण ३३० बॅग. 
३)तूर बी डी एन -७११(पांढरी), ३०० बॅग प्रति बॅग ६ किलो,रु २५० बॅग प्रति किलो , रु १५०० बॅग. 
४)तूर बी डी  एन -७१६(लाल) ३००बॅग/ बॅग ६ किलो/ रु २५० प्रति किलो / रु १५०० बॅग.
५)तूर बी स एम आर ८५३ (पांढरी) ८० बॅग/ बॅग ६ किलो रु २५० प्रति किलो/ रु १५०० बॅग. 
६)तूर बी स एम आर ७३६ (लाल ) १०० बॅग/ बॅग ६ किलो रु २५० प्रति किलो/ रु १५०० बॅग. 
७)तूर बी दि एन १३-४१ (पांढरी)८०० बॅग/ बॅग ६ किलो रु २५० प्रति किलो /रु १५००बॅग. 
८)सोयाबीन एम ए यु एस १६२ ७५१ बॅग /बाग २६ किलो रु १०० प्राति किलो / रु २६०० बॅग. 
९)सोयाबीन एम ए यु एस १५८ ३००बॅग /बाग २६ किलो रु १०० प्राति किलो / रु २६०० बॅग. 
१०)सोयाबीन एम ए यु एस ६१२ ३७६बॅग /बाग ६ किलो रु १०० प्राति किलो / रु २६०० बॅग. 

  
      बियाणे उपलब्ध करून दिले जात असताना ,प्रति शेतकरी एक बॅग अशा प्रमाण मध्ये बियाणे वितरित केले जात आहे. बियाण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना विद्यापीठाच्या माध्यमातून हे सुधारित बियाणे दिले जाणार आहे.