मुख्यमंत्री माझी  लाडकी बहीण योजना २०२४


महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली आहे. 
या योजने अंतर्गत २१ ते ६० वयोगतातातील महिलांना या योजनेचं लाभ मिळणार आहे. 
या योजनेमध्ये आर्थिक व दुर्बल घटकातील महिलांना दार महिन्याला १५००/- रुपया पर्यत आथिर्क साहाय्य मिळणार. 





योजनेच्या अटी व शर्ती 


  • महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. 
  • महिला आर्थिक दृष्ट्या गरीब असणे आवश्यक आहे. 
  • महिलेच्या कुटुंबाचे वर्षी उत्पन्न २.५० लाखांपेक्षा जास्त असता कामा नये.
  • महिला 21 ते 60 वयोगटातील असणे गरजेचे आहे


आवश्यक कागदपत्रे 


  • विहित नमुन्यातील अर्ज
  • आधार कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • पत्त्याचा पुरावा
  • उत्पन्नाचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचे फोटो


अर्ज करण्याची पद्धत:

  • ऑनलाईन अर्ज करण्याची पद्ध: लवकरच या संबधी पोर्टल सुरु करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही वेळोवेळी आमच्या वेबसाईट ला भेट द्या
  • ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत: आपण आपल्या क्षेत्रातील महानगर पालिका कार्यालय / जिल्हा अधिकारी कार्यालय / ग्रामपंचायत मध्ये जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्या आणि अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडा आणि अर्ज जमा करा.


लाभाच्या रक्कमेचे वितरण:


प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) सक्षम बँक खात्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम जमा केली जाईल

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर भेट  द्या -

मुख्यमंत्री माझी  लाडकी बहीण योजना अधिकृत SITE 

योजनेचा GR